पंतप्रधान मोदींनी तुर्कीहून परतलेल्या सैनिकांची घेतली भेट : ऑपरेशन दोस्तचे केले कौतुक, म्हणाले- आमच्या संस्कृतीत वसुधैव कुटुंबकमची शिकवण
वृत्तसंस्था नवी दिल्ली : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन दोस्तअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लष्कराच्या जवानांची भेट घेतली. ऑपरेशन […]