औरंगाबाद : धर्मवापसी ! ५३ जणांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करुन हिंदूधर्म स्विकारला-आणखी ६५ जणांची ‘धर्मवापसी’ होणार…
१२कुटुंबातील ५३ महिला-पुरुषांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करीत विधीवत हिंदुधर्म स्विकारला. औरंगाबादच्या पैठण येथील नाथ मंदिरात हा सोहळा पार पडला. ब्राह्मण सभेने यासाठी पुढाकार घेऊन हा ऐतिहासिक निर्णय घेतला. पैठणच्या वेदशास्त्र संपन्न […]