Hima Kohli : सुप्रीम कोर्टाच्या 8व्या महिला जज हिमा कोहली निवृत्त; सरन्यायाधीशांना म्हणाल्या- सर, माझ्या जागी महिला जजच नियुक्त करा!
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या 8व्या महिला न्यायाधीश न्यायमूर्ती हिमा कोहली ( Hima Kohli ) यांचा शुक्रवारी (30 ऑगस्ट) न्यायालयात शेवटचा कामकाजाचा दिवस होता. […]