Taiwanese : तैवानच्या राष्ट्राध्यक्षांचे अमेरिकन बेटावर स्वागत झाल्याने चीन संतापला; प्रत्युत्तराची कारवाई करणार
वृत्तसंस्था बीजिंग : Taiwanese तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते पॅसिफिक बेटांच्या आठवड्याभराच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतील हवाई राज्यातून त्यांनी याची सुरुवात केली, जिथे त्यांचे रेड कार्पेटवर स्वागत […]