पुरामुळे एमएचटी-सीईटी परीक्षेस मुकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेणार , उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती
विशेष प्रतिनिधी पुणे: राज्यात अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. या पुराचा फटका एमएचटी-सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला. पुरामुळे […]