जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक : आज निकाल !धुळ्यात चंद्रकांत पाटलांच्या लेकीचा दिमाखात विजय
राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. धुळे जिल्ह्यात गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या धरती देवरे […]