बेळगाव पालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार ? ; ५०.४१ टक्के मतदान, सोमवारी निकाल जाहीर
वृत्तसंस्था बेळगाव : बेळगाव महापालिका निवडणुकांसाठी शुक्रवारी मतदान झाले. या निवडणुकीसाठी ५०.४१ टक्के मतदान झाले. आता बेळगाव पालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार ?, याचा निकाल सोमवारी […]