आज जम्मू काश्मीरात ‘डीडीसी’चे निकाल; हे निकाल का आहेत ऐतिहासिक?
वादग्रस्त ३७० वे कलम रद्द केल्यानंतर केंद्रशासित प्रदेश बनलेल्या जम्मू काश्मीरमध्ये प्रथमच ७३वी घटनादुरूस्ती लागू झाल्याने त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था तेथे आकाराला येत आहे. विशेष […]