Pune : पुण्यात आजपासून कोरोना निर्बंधांमुळे मिळाली सूट , कलम 144 रद्द ; सर्व पर्यटन स्थळे खुली केली
पर्यटनस्थळे बंद ठेवून त्या परिसरात व्यावसाय करणार्या लहान व्यावसायिकांवर जिल्हा प्रशासनाकडून अन्याय केला जात असल्याचा मुद्दा मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी उपस्थित केला होता.Pune: Corona […]