Yogi government : योगी सरकारने मोठे निर्णय, यूपीत खाद्यपदार्थांच्या दुकानांत नेमप्लेट अनिवार्य, रेस्तरॉंमध्ये CCTV,मास्कही गरजेचे
वृत्तसंस्था लखनऊ : तिरुपती मंदिराच्या प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी आढळल्याच्या वृत्तादरम्यान, यूपी सरकारने ( Yogi government ) खाद्यपदार्थांच्या दुकानांच्या नेमप्लेटवर दुकानदाराचे नाव लिहिणे बंधनकारक केले आहे. […]