स्मृती इराणी किंवा त्यांची मुलगी या रेस्टॉरंटच्या मालक नाहीत : गोवा बारच्या वादावर दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : गोव्यातील रेस्टॉरंट बारवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांची मुलगी […]