Lashkar-e-Taiba : काश्मिरात दहशतवादी हल्ल्याची लश्कर-ए-तैयबाने घेतली जबाबदारी; 1 महिन्यापासून रेकी; काल 7 जणांची हत्या
वृत्तसंस्था श्रीनगर : Lashkar-e-Taiba जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये रविवारी रात्री दहशतवाद्यांनी एका डॉक्टरसह 7 जणांची हत्या केली. पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबाची संघटना असलेल्या रेझिस्टन्स फोर्सने (TRF) सोमवारी सकाळी या […]