इम्रान खान यांना भारतप्रेमाच पुळका, म्हणाले कोणत्याही पाकिस्तानीपेक्षा मी भारताला ओळखतो, मला येथे मिळाला प्रेम आणि आदर
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भारतप्रेमाचा पुळका आला आहे. कोणत्याही पाकिस्तानीपेक्षा मी भारताला जास्त ओळखतो. मला भारतात प्रेम आणि आदर मिळाला. योच कारण दोन्ही देश […]