• Download App
    resignation | The Focus India

    resignation

    France : नेपाळनंतर फ्रान्समध्येही सरकारविरोधात निदर्शने; बजेट कपातीविरोधात 1 लाख लोक रस्त्यावर; 80 हजार पोलिस तैनात

    नेपाळनंतर आता फ्रान्समध्येही सरकारविरुद्ध निदर्शने सुरू झाली आहेत. बुधवारी बजेट कपातीविरोधात आणि अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी १ लाखांहून अधिक लोक रस्त्यावर उतरले.

    Read more

    Nepal : नेपाळमधील निदर्शनांमध्ये 20 जणांचा मृत्यू, गृहमंत्र्यांचा राजीनामा; काठमांडूमध्ये कर्फ्यू, दिसताच क्षणी गोळीबाराचे आदेश

    देशात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना राजीनामा सादर केला आहे.

    Read more

    Japan PM : पक्ष फुटू नये म्हणून जपानच्या पंतप्रधानांचा राजीनामा, बहुमत गमावल्यानंतर इशिबांना हटवण्याची मागणी तीव्र

    जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी रविवारी राजीनामा दिला. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) मधील फूट टाळण्यासाठी इशिबा यांनी हे पाऊल उचलले आहे. जपानी माध्यमांनी एनएचकेने हे वृत्त दिले आहे.

    Read more

    Angela Rayner : ब्रिटनच्या उपपंतप्रधानांचा राजीनामा; घर खरेदीवर कमी कर भरला, चूक मान्य करून पद सोडले

    ब्रिटनच्या उपपंतप्रधान अँजेला रेनर यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. स्थानिक माध्यमांनुसार, त्यांनी कबूल केले की, त्यांच्या नवीन घरासाठी मालमत्ता कर भरताना त्यांनी चूक केली होती आणि त्यांनी निर्धारित करापेक्षा कमी कर भरला होता.

    Read more

    Kavitha : केसीआर यांच्या कन्या कविता यांचा पक्ष-MLC पदाचा राजीनामा; भावांवर पक्ष तोडल्याचा आरोप

    अनुशासनहीनता आणि पक्षविरोधी कारवायांच्या आरोपाखाली बीआरएसमधून निलंबित केल्यानंतर, बुधवारी बीआरएस (भारत राष्ट्र समिती) नेत्या के. कविता यांनी पक्ष आणि एमएलसी पदाचा राजीनामा दिला.

    Read more

    Jagdeep Dhankhar : राजीनाम्याच्या 42 दिवसांनंतर धनखड यांनी उपराष्ट्रपती निवास सोडले; अभय चौटाला यांच्या फार्महाऊसवर राहणार

    माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आता दक्षिण दिल्लीतील छतरपूर भागातील अभय चौटाला यांच्या फार्महाऊसवर राहणार आहेत. सोमवारी संध्याकाळी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ४२ दिवसांनी उपराष्ट्रपतींचे निवासस्थान सोडले.

    Read more

    Kiren Rijiju : रिरिजू म्हणाले- मोदींनी कोणतीही सूट घेण्यास नकार दिला, PM देखील एक नागरिक, त्यांना कायद्याच्या कक्षेत आणा

    केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी सांगितले की, चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या नियमातून सूट घेण्यास नकार दिला होता.

    Read more

    Dhananjay Munde : वंजारी समाजाच्या अधिवेशनात धनंजय मुंडे भावुक; त्या 200 दिवसात 2 वेळा मरता-मरता राहिलो

    सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्यामुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला व तो त्यांना द्यावा देखील लागला. त्यानंतर पासून धनंजय मुंडे हे फारसे कुठल्या सामाजिक कार्यक्रमात फारसे आले नव्हते. आज त्यांना वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलावण्यात आले असता, भाषण करताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

    Read more

    Kailash Gehlot : दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांची ‘आप’ला सोडचिट्ठी; केजरीवालांना लिहिले- पक्षाने केंद्राशी लढण्यात वेळ वाया घालवला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Kailash Gehlot दिल्ली सरकारचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. कैलाश गेहलोत यांनी रविवारी सकाळी आपचे […]

    Read more

    Manipur CM : भाजपच्या 19 आमदारांची मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; कुकी, मैतेई, नागा आमदारांचे पीएम मोदींना पत्र

    वृत्तसंस्था इंफाळ : Manipur CM 17 महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मणिपूरमधील भाजपच्या 19 आमदारांनी मुख्यमंत्री बीरेन सिंह यांना हटवण्याची मागणी केली. 15 ऑक्टोबर रोजी […]

    Read more

    Siddaramaiah :राजीनाम्याच्या प्रश्नावर सिद्धरामय्यांचा संताप, पत्रकाराचा माईक हटवला, विरोधकांची मागणी- खुर्ची सोडा!

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या  ( Siddaramaiah  ) गुरुवारी एका पत्रकारावर चिडले. पत्रकाराने त्यांना राजीनाम्याविषयी प्रश्न विचारला होता. सिद्धरामय्या यांनी रिपोर्टरचा माईक झटकला आणि […]

    Read more

    Atishi Marlena : आतिशी 21 सप्टेंबरला शपथ घेण्याची शक्यता; नायब राज्यपालांनी केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल (एलजी) विनय कुमार सक्सेना यांनी बुधवारी अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला. नव्या मुख्यमंत्री […]

    Read more

    Arvind Kejriwal : द फोकस एक्सप्लेनर : केजरीवालांच्या राजीनाम्यामागचे खरे कारण काय? काय आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या अटी

      दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  ( Arvind Kejriwal  ) यांनी रविवारी मोठी घोषणा करत दोन दिवसांत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयामुळे […]

    Read more

    Jawahar governments : जवाहर सरकारच्या राजीनाम्यावरून भाजपने ‘टीएमसी’ला लगावला टोला!

    टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही दिले प्रत्युत्तर विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून राजकारण थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. या […]

    Read more

    Taslima Nasreen :’ज्यांना खुश करण्यासाठी हसीनाने मला देशातून हाकलले…’, तस्लिमा नसरीन यांची बांगलादेशवर पोस्ट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांदरम्यान बांगलादेशी लेखिका आणि कार्यकर्त्या तस्लिमा नसरीन ( Taslima Nasreen  )यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या धोरणांवर […]

    Read more

    पीएचडी प्रस्तावात PM मोदींवर टीका करणारे विधान प्रकाशित; नोटिशीनंतर श्रीलंकेच्या पर्यवेक्षकाचा राजीनामा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या संस्कृती आणि राजकारणावर प्रसिद्ध झालेल्या पीएचडी प्रस्तावात अमेरिकन तत्त्वज्ञ नोम चॉम्स्की यांचे पंतप्रधान मोदींवर टीका करणारे विधान समाविष्ट करण्यात आले […]

    Read more

    RJDच्या राष्ट्रीय उपाध्यक्षाचा राजीनामा, निवडणुकीच्या तोंडावर लालू यादवांना मोठा झटका!

    लालू प्रसाद यांना पत्र पाठवून देवेंद्र प्रसाद यादव पक्ष धोरणावर केली टीका विशेष प्रतिनिधी पाटणा : . लोकसभा निवडणुकीत तिकीट वाटपात गैरप्रकार झाल्याचा आरोप करणारे […]

    Read more

    संजय निरुपम यांचे राजीनामा पत्र बाजूला ठेवून त्यांचे काँग्रेस मधून निलंबन!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून काँग्रेस नेतृत्वाला इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. पण तो राजीनामा […]

    Read more

    हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यामुळे झारखंडमध्ये राजकीय संकट

    इंडिया आघाडीच्या आमदारांना हैदराबादला पाठवले जात आहे. विशेष प्रतिनिधी़ रांची : बिहारनंतर झारखंडमध्ये राजकीय पेच वाढत आहे. काल रात्री अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी केल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत […]

    Read more

    छत्तीसगडमधील दणदणीत पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू

    काँग्रेस उपाध्यक्ष चुन्नीलाल साहू यांनी दिला राजीनामा विशेष प्रतिनिधी रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर पक्षांतर्गत खळबळ उडाली आहे. आरोप-प्रत्यारोप आणि हकालपट्टीच्या […]

    Read more

    शरद पवारांचा राजीनामा नामंजूर; समितीचा चेंडू पुन्हा पवारांच्या कोर्टात!!; सस्पेन्स वाढला

    प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये. त्यांनीच अध्यक्ष राहावे. त्यांचा राजीनामा नामंजूर केल्याचा ठराव त्यांनीच नेमलेल्या 15 सदस्यीय समितीने केला असून […]

    Read more

    मुख्यमंत्री होणे अजितदादांचे अंतिम ध्येय, आज पायी पडणारे उद्या पाय खेचणार, पवारांच्या राजीनाम्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया

    प्रतिनिधी मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये संपादकीय लिहिले […]

    Read more

    महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठा बदल, पवारांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांचे वक्तव्य

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी दुपारी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याची घोषणा केली. त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा […]

    Read more

    कुस्तीगीर आंदोलनाचा राजकीय विचका; प्रियांका पाठोपाठ रॉबर्ट वड्रांचीही एंट्री; ब्रजभूषण सिंह यांचा राजीनाम्यास नकार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हरियाणातील कुस्तीगीर आंदोलनात काँग्रेस सह बाकीच्या पक्षांचे नेते घुसल्यानंतर त्या मूळ आंदोलनाचा पुरता विचका झाला आहे. प्रियांका गांधी, हरियाणाचे माजी […]

    Read more

    झारखंडच्या आरोग्यमंत्र्यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, म्हणाले- प्रतिमा डागाळण्याचे षडयंत्र; भाजपने केली राजीनाम्याची मागणी

    वृत्तसंस्था रांची : इंटरनेट जगतात अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. मात्र यातील एका व्हायरल व्हिडिओमुळे झारखंडमध्ये खळबळ उडाली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांचा एक […]

    Read more