Mamata Banerjee : कोलकाता रेप-हत्या केस; ममता बॅनर्जी म्हणाल्या- राजीनामा देण्यास तयार, आंदोलक डॉक्टरांवर कारवाई करणार नाही
वृत्तसंस्था कोलकाता : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee ) यांनी गुरुवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत सांगितले की, मला त्या लोकांची माफी मागायची आहे ज्यांना […]