भारतातील परदेशी नागरिकांनाही मिळेल लस, सरकारने दिली मंजुरी, अशी असेल प्रक्रिया
सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याला मान्यता दिली आहे.हा उपक्रम भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करेल. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना लसीबाबत महत्त्वाची माहिती […]