Ukraine : युक्रेनचा रशियावर 144 ड्रोनने हल्ला; निवासी इमारतींना केले लक्ष्य, एका महिलेचा मृत्यू
वृत्तसंस्था मॉस्को : युक्रेनने ( Ukraine ) मंगळवारी 144 ड्रोनने रशियावर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक निवासी इमारतींनाही लक्ष्य करण्यात आले. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, […]