• Download App
    reservation | The Focus India

    reservation

    एससी-एसटीच्या पदोन्नतीत आरक्षणाबाबत मोठा निर्णय : आरक्षणाच्या निकषांमध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

    एससी-एसटी पदोन्नतीत आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने त्याचे प्रमाण निश्चित करण्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. आम्ही हे करू शकत नाही, […]

    Read more

    ओबीसी आरक्षणाशिवाय झालेल्या निवडणुकांचे निकाल कळवा; सुप्रीम कोर्टाने आदेश

    प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रात ओबीसींचे २७ % राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थगित केले. अनेक प्रयत्न करूनही राज्य सरकार हे आरक्षण पुनर्स्थापित करण्यात अपयशी ठरले. […]

    Read more

    हरियाणात खासगी नोकऱ्यांमध्येही ७५ टक्के आरक्षण ; कंपन्यांनी माहिती लपवल्यास दंडाची तरतूद

    विशेष प्रतिनिधी चंदीगड : हरियाणातील तरुणांना आजपासून ३०,००० रुपयांपर्यंतच्या खासगी नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण मिळण्यास सुरुवात होणार आहे.सरकारने २०२१ मध्ये हरियाणा राज्य स्थानिक व्यक्ती रोजगार […]

    Read more

    वैद्यकीय “नीट” वैद्यकीय प्रवेश परीक्षेत ओबीसी, आर्थिक मागास आरक्षणला सुप्रीम कोर्टाची मंजूरी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी) ओबीसींना २७ % आणि आर्थिकदृष्टया मागास घटकाला १० % आरक्षण लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने आज […]

    Read more

    आरक्षण मागण्यसाठी लढायचं होतं तेव्हा ओबीसी लढायला तयार नव्हते, जितेंद्र आव्हाडच्या ओबीसींबाबत आक्षपार्ह वक्तव्यामुळे संताप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : खरं तर ओबीसींवर फारसा विश्वास नाही. आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. लढायला महार समाज होता. कारण […]

    Read more

    आमने-सामने :मुस्लिम आरक्षणावर नवाब मलिकांचे केंद्राकडे बोट-‘हा तर मुस्लिमांना उल्लू बनवण्याचा धंदा ?’ इम्तियाज जलीलांनी केली कानउघाडणी…

    मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, मुस्लीम आरक्षण यावरून अधिवेशनात ठाकरे-पवार सरकारवर जोरदार राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लीम आरक्षणावरील प्रश्नावर अधिेवेशनात उत्तर दिली यावर इम्तियाज […]

    Read more

    जय भीम, जम्मू आणि काश्मीरमध्ये अनुसुचित जाती-जमातींना मिळणार आरक्षण

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या परीसीमन आयोगाने जम्मूत विधानसभेच्या 6 तर काश्मीरात 1 अशा एकूणच 7 जागा वाढवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. नवीन […]

    Read more

    मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणारच, तेही ओबीसी आरक्षणाशिवाय, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर चित्र स्पष्ट

    केंद्राकडून २०११च्या जनगणनेची माहिती मागणारी महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हा डेटा निरुपयोगी आणि चुकांनी भरलेला असल्याचे केंद्र सरकारने म्हटले असताना राज्य […]

    Read more

    OBC Reservation; राज्य सरकारने ट्रिपल टेस्ट का पूर्ण केली नाही?, केंद्राने नोटीस देऊनही राज्य सरकारने आयोग का नेमला नाही?, अचानक एम्पिरिकल डेटाची का मागणी करताहेत??

    प्रतिनिधी नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे – पवार सरकारची याचिका फेटाळल्यानंतर काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याचे दोषारोपण केंद्रातल्या मोदी सरकारवर केले […]

    Read more

    ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका रद्द करा, चंद्रकांत पाटील यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी पुणे : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केला. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची […]

    Read more

    ओबीसी आरक्षण स्थगिती; सुप्रिया सुळे यांचे केंद्राकडे बोट; आरक्षण टिकवणे राज्याच्याच हातात; डॉ. प्रीतम मुंडे यांचे प्रत्युत्तर!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : ओबीसी राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थगित केले. महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने योग्य अभ्यास करून अध्यादेश काढला नसल्याचे कारण त्यासाठी दिले. […]

    Read more

    ठाकरे – पवार सरकारला मोठा धक्का; ओबीसी राजकीय आरक्षणाचा अध्यादेश सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगित

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारला अजून एक मोठा झटका बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला […]

    Read more

    राजकीय गदारोळात केंद्राचे महत्त्वाचे पाऊल; आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षणासाठी समिती गठित; तीन आठवड्यांची मुदत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राज्यसभेतला गदारोळ, १२ खासदारांचे निलंबन या दिवसभराच्या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज एक महत्त्वाचे पाऊल उचलत देशभरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी […]

    Read more

    मराठा समाजाची माफी मागा, पुन्हा आरक्षण मिळवून द्या, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची ठाकरे सरकारकडे मागणी

    विशेष प्रतिनिधी पुणे -महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांत मराठा समाजाचे गंभीर नुकसान केले असून त्याबद्दल या सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे आणि मराठा […]

    Read more

    मराठा समाजासारखेच मुसलमानांनी देखील आरक्षणासाठी रस्त्यावर उतरायाचे का? ; असदुद्दीन ओवैसी यांचा ठाकरे – पवार सरकारला सवाल

    प्रतिनिधी औरंगाबाद :  मुस्लिम समाजाला आरक्षण द्या, असे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले. संसदेही कायदा मंजूर केला पण महाराष्ट्रात अजूनही मुस्लिम समाजाला आरक्षण नाही. मग मुस्लिम […]

    Read more

    महिला आरक्षणाविरोधात संसदेत हाणामारी करणारे मुलायमसिंग यादव धाकट्या सुनेचे तरी ऐकणार का.

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेश निवडणुकीत महिलांना 40 टक्के जागा देण्याच्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या घोषणेचे मुलायम सिंह यांच्या धाकट्या सून अपर्णा […]

    Read more

    पंकजा मुंडे – ओबीसी , मराठा आरक्षणावर महाराष्ट्रात असंतोष आहे

    विशेष प्रतिनिधी नवि दिल्ली : आरक्षणावरून महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा समाजामध्ये असंतोष पहायला मिळत आहे. त्यामुळे अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारलाही काही बदल करावे लागतील, असे […]

    Read more

    सुप्रीम कोर्टात ५० टक्के महिला न्यायाधीश? ७१ वर्षांमध्ये फक्त ११ महिला न्यायाधीश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एन.वी रमन्ना यांनी प्रतिपादन केले आहे की, महिलांना न्यायालयांमध्ये ५० टक्के आरक्षण मिळाले पाहिजे आणि महिलांनी पण यासाठी सरकारकडे प्रयत्न […]

    Read more

    ओबीसी राजकीय आरक्षणाचे निमित्त करून ठाकरे – पवार सरकार महापालिका निवडणूका टाळतेय… यात काही तरी काळंबेरं; राज ठाकरेंचा आरोप

    विशेष प्रतिनिधी पुणे : ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्याचे कारण पुढे करून ठाकरे – पवार सरकार महाराष्ट्रातल्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलत […]

    Read more

    फेररचनेनंतर केवळ कोणत्याही एकाच राज्यात मिळणार आरक्षणाचा लाभ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ‘‘ एकत्र असलेल्या किंवा विभक्त न झालेल्या राज्यात आरक्षणाचा लाभ घेणारी व्यक्ती त्या राज्याचे विभाजन झाल्यानंतर मात्र कोणत्या तरी एका […]

    Read more

    आरक्षण कधी देताय सांगा, वेठीस धरू रस्त्यावर उतरायला लावू नका, संभाजीराजे छत्रपती यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोणत्याही प्रवर्गातील आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा आज माजी मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचे काय झाले? त्यासाठी काय […]

    Read more

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरक्षणाचा कट्टर समर्थकच; दलितांच्या गौरवशाली योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय भारतीय इतिहास अपूर्ण; सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचे प्रतिपादन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर्षानुवर्षे देशातल्या आरक्षणाचा कट्टर समर्थकच राहिलेला आहे. दलितांच्या गौरवशाली योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय भारतीय इतिहास देखील अपूर्णच आहे, असे […]

    Read more

    आरक्षणाबाबत प्रश्न विचारायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा, संभाजीराजे छत्रपती यांचे बीडमध्ये वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी बीड : मराठा आरक्षणा संदर्भात ओबीसींमध्ये आरक्षण द्या हा प्रश्न सत्तेतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विचारा. मागच्या मुख्यमंत्र्यांनाही हाच प्रश्न विचारा. पालकमंत्र्यांनी हा प्रश्न […]

    Read more

    महाविकास आघाडीच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळेच मराठा आरक्षण टिकविता आले नाही, प्रविण दरेकर यांची टीका

    माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत मराठा आरक्षणासंदर्भात केवळ कायदा केला नाही, तर तो उच्च न्यायालयात टिकवून सुद्धा दाखवला. पण महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे […]

    Read more

    मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात फेरविचार याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाच मे रोजी दिलेल्या निकालातील प्रमुख तीन […]

    Read more