Reservation : आरक्षणाचे राजकारण उपद्रव मूल्यावर आले; उमेदवार पाडायसाठी खांद्यावरच्या बंदुकांमधून नेम धरले!!
आरक्षणाचे राजकारण उपद्रव मूल्यावर आले, उमेदवार निवडून आणण्यासाठी नव्हे, तर ते पाडण्यासाठी खांद्यावरच्या बंदुकांमधून नेम धरले!!, असे म्हणायची वेळ मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके या […]