मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोरच्या संकुलात आढळला 8 फूट लांबीचा अजगर, तीन पथकांनी सुटका करून सोडले जंगलात
महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर असलेल्या संकुलातून एका मोठ्या अजगराची सुटका करण्यात आली आहे. पकडलेल्या अजगराची लांबी 8 फूट होती. […]