• Download App
    Rescue | The Focus India

    Rescue

    Salman Khan : सलमान खान पंजाब पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला, बचाव कार्यासाठी 5 बोटी पाठवल्या, गावेही दत्तक घेणार

    पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुढे आला आहे. अभिनेत्याच्या फाउंडेशनने पूरग्रस्त मदतीसाठी ५ बोटी पाठवल्या आहेत. आम आदमी पक्षाचे सरचिटणीस आणि पंजाब पर्यटन अध्यक्ष दीपक बाली यांनी पूरग्रस्त फिरोजपूर गावाला भेट दिली आणि सलमान खानच्या स्वयंसेवी संस्थेने पाठवलेल्या बोटी प्रशासनाला सुपूर्द केल्या. यापैकी २ बोटी फिरोजपूर सीमेवर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित बोटी राज्यभरातील बचाव कार्यात वापरल्या जातील.

    Read more

    Kishtwar : किश्तवाड आपत्तीत 65 मृतदेह बाहेर काढले, 21 जणांची ओळख पटली; 200+ अजूनही बेपत्ता

    जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चशोटी गावात ढगफुटी झाल्यानंतर पूर आणि ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे आतापर्यंत ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २१ जणांची ओळख पटली आहे. आतापर्यंत १६७ जणांना वाचवण्यात आले आहे.

    Read more

    kundmala bridge : पुण्याच्या कुंडमळात इंद्रायणीवरील पूल कोसळून दोन ठार; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- आतापर्यंत चौघांचा मृत्यू, 50 जणांना नदीपात्रातून काढण्यात यश

    जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ रविवारी दुपारी 3:30 वाजता इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला.पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, साडेतीन वाजता अशी दुर्घटना घडल्याची माहिती आम्हाला मिळाली आणि त्यानंतर आम्ही सक्रिय झालो असून तेव्हापासून बचावकार्य युद्धपातळीवर सुरूच आहे. तर आतापर्यंत 38 पर्यटकांना रेस्क्यू करण्यात आले आहे.

    Read more

    इंदूरमध्ये 20 तासांपासून बचावकार्य, मृतांचा आकडा वाढून 35 वर, हवनाच्या वेळी विहिरीचे छत कोसळून पडले भाविक, वाचा सविस्तर

    प्रतिनिधी इंदूर : संपूर्ण इंदूर गुरुवारी रामनवमीच्या उत्सवात मग्न झाले होते. शहरातील सर्वात जुन्या भागांपैकी एक असलेल्या स्नेह नगर येथील बेलेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी गर्दी […]

    Read more

    तुर्कीतील कोळसा खाणीत मोठा स्फोट : 22 जण ठार, अनेक जण अडकल्याची भीती, बचाव कार्य सुरू

    वृत्तसंस्था अंकारा : उत्तर तुर्कीतील कोळसा खाणीत स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. या स्फोटात 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये डझनभर लोक जखमी […]

    Read more

    पाकिस्तानला पुराचा तडाखा : हजारो नागरिकांचा मृत्यू, लष्कराकडून बचाव कार्य सुरू

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानला एक दशकातील सर्वात भीषण पुराचा तडाखा बसला आहे. सुमारे अर्धा देश पूरस्थितीला तोंड देत आहे. त्याचा फटका ३.३० कोटी नागरिकांना बसला […]

    Read more

    रशियाचा युक्रेनमधील धरणावर हल्ला, पुराचा मोठा धोका; नागरिक धास्तावले

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाने युक्रेनमधील धरणावर हल्ला केला आहे. त्यामुळे पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. एकंदरीत रशिया आणि युक्रेन युद्धाचे मोठे परिणाम जनतेवर होण्याची […]

    Read more

    अमानुष वागणूक मिळणाऱ्या ६९ ऊस कामगारांची सुटका केली कोल्हापूर पोलिसांनी

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे. मध्यप्रदेश मधील गुना जिल्ह्यातून कोल्हापूरमध्ये काम करण्यास आलेल्या कामगारांना ओलीस ठेवल्याची घटना घडली आहे. त्या […]

    Read more

    अखेर जुना मित्रच मदतीला धावणार, भारत नेपाळला लिक्विडऑक्सिजन पुरविणार

    नेपाळमध्ये कोरोनाचा कहर वाढत असून ऑक्सिजनअभावी शेकडो लोकांचा दररोज मृत्यू होत आहे. मात्र, तरीही नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी जोडलेला नवा मित्र चीनने मदत […]

    Read more