• Download App
    RERA Criticism 2026 | The Focus India

    RERA Criticism 2026

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाचे रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटीवर ताशेरे; म्हटले- रेरा बंद व्हायला हवा, यामुळे पीडितांऐवजी कर्जबुडव्या बिल्डरांना मदत

    रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण म्हणजेच रेराच्या औचित्यावर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे की ही संस्था आपल्या उद्देशात यशस्वी झालेली नाही. ही पीडितांऐवजी कर्जबुडव्या बिल्डरांना मदत करत आहे.

    Read more