वा! पाकिस्तानचा दहशतवाद उघड केला म्हणजे असहिष्णुता, ब्रिटीश ब्रॉडकास्टींग रेग्यूलेटर्सनी ‘रिपब्लिकन भारत’ला केला २० लाख रुपये दंड
पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया उघड करत ‘पाकी’ हा शब्द वापरल्याने रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीला ब्रिटीश ब्रॉडकास्टींग रेग्यूलेटर ऑफकॉमने २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पाकिस्तानबाबत असहिष्णू […]