महाराष्ट्र पोलीसांची गुंडगिरी, रिपब्लिकन टीव्हीच्या उपाध्यक्षाला पट्याने मारहाण
रिपब्लिकन न्यूज नेटवर्कचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर सूडबुध्दीने कारवाईसाठी पुरावे मिळावेत यासाठी चॅनलच्या उपाध्यक्षाला पोलीसांनी पट्याने मारहाण केली होती, असे उघडकीस आले आहे. या प्रकरणी […]