• Download App
    republican party | The Focus India

    republican party

    Kamaltai Gavai : सरन्यायाधीशांच्या मातोश्री RSSच्या व्यासपीठावर जाणार; राजेंद्र गवई यांनी दिला दुजोरा; वैचारिक मतभेद – परस्पर संबंध वेगवेगळे

    सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री तथा माजी राज्यपाल दिवंगत रा. सू. गवई यांच्या पत्नी कमलताई गवई ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला हजेरी लावणार असल्याची माहिती त्याचे सुपुत्र डॉक्टर राजेंद्र गवई यांनी दिली आहे. कमलताई गवई यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारले आहे. संघाशी वैचारिक मतभेद असले तरी एकमेकांच्या कार्यक्रमांना जाणे हे विचारांचा स्वीकार करणे नसते, असे राजेंद्र गवई यांनी या प्रकरणी ठणकावून सांगितले आहे.

    Read more

    Trump : ट्रम्प यांच्या पक्षाचा नेता बरळला- हनुमानजी खोटे भगवान; आपण ख्रिश्चन देश, येथे मूर्ती का बसवू देत आहात?

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे नेते अलेक्झांडर डंकन यांनी भगवान हनुमानाच्या पुतळ्याबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे आणि ते खोट्या देवाची खोटी मूर्ती असल्याचे म्हटले आहे.

    Read more

    Ramdas Athawale : प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्षपद स्वीकारावे, रामदास आठवले यांची खुली ऑफर

    विशेष प्रतिनिधी सातारा : Ramdas Athawale वंचित बहुजन आघाडी हा पक्ष बरखास्त करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar) यांनी रिपब्लिकन […]

    Read more

    राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याविरुद्ध महाभियोगाची चौकशी; व्यवसायात मुलाला फायदा मिळवू दिल्याचा आरोप; रिपब्लिकन पक्षाने दिले पुरावे

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेत, प्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते केविन मॅकार्थी यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याविरोधात महाभियोगाची चौकशी सुरू केली आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, बायडेन यांनी […]

    Read more

    मणीपूर विधानसभेत रिपब्लिकन पक्ष खाते उघडणार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी मणीपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष आणि निळा झेंडा मणीपुरी जनतेने मनापासून स्वीकारला आहे. मणीपूर विधानसभा निवडणुकीत रिपब्लिक पक्षाचे 9 उमेदवार निवडणूक […]

    Read more