…म्हणून गिरीराज सिंह म्हणाले, ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ बिहार’
बिहारच्या शिक्षण विभागाने शाळांसाठी एकूण 60 सुट्ट्या निश्चित केल्या आहेत. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमध्ये शाळांच्या सुट्ट्यांबाबत पुन्हा गोंधळ उडाला आहे. बिहारच्या शिक्षण विभागाने 2024 […]