Rahul Gandhi : भाजपने म्हटले- राहुल यांनी ईशान्येकडील गमछा घातला नाही, त्यांनी राष्ट्रपतींचा प्रोटोकॉल मोडला
प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ‘ॲट होम’ रिसेप्शनमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरून राजकीय वाद निर्माण झाला. राष्ट्रपतींनी सांगितल्यानंतरही राहुल गांधींनी ईशान्येकडील गमछा घातला नाही, असा आरोप भाजपने केला.