लालूंच्या जंगलराजची परंपरा पुत्र तेजप्रतापकडून कायम, कुख्यात गुन्हेगाराच्या पत्नीला बनविले विधायक प्रतिनिधी
विशेष प्रतिनिधी पाटणा : राष्ट्रीय जनता दलाच्या कारकिर्दीत लालूप्रसाद यादव यांनी गुन्हेगारांना राजकीय आश्रय दिला. त्यांच्याच काळात अनेक गुन्हेगार राजकारणात येऊन पावन झाले. त्यांचीच परंपरा […]