Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना कोर्टाचा दिलासा, विधानसभा निवडणुकीतील शपथपत्राविरोधात दाखल फिर्याद परळी न्यायालयाने फेटाळली
परळी स्थित न्यायालयाने विधानसभा निवडणुकीत शपथपत्रामध्ये कथित चुकीची माहिती सादर केल्याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणी कोर्टाने करुणा शर्मा मुंडे यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे.