केंद्राची सर्व राज्यांना सूचना कोरोना चाचणी वाढवा, 24 तासांत 1590 रुग्ण आढळले, 146 दिवसांतील उच्चांक
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात 24 तासांत 1590 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या 146 दिवसांतील हा उच्चांक आहेत. देशात सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजार […]