Parbhani : संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर परभणीत दंगल, मनोरुग्ण आरोपीला अमानुष मारहाण, बाजारपेठेत दगडफेक, रेल्वे रोखली
विशेष प्रतिनिधी परभणी : Parbhani परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृतीची काच मनोरुग्णाने फोडली. त्यावरून संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांसमक्ष या […]