“भिंतीच्या उंची एवढी कॅशची उंची” एवढा मोठा पुरावा सापडलाय, अखिलेश यादव त्यांचे पार्टनर आहेत काय?; निर्मला सीतारामन यांच्या तोफा
वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील अत्तर व्यापाऱ्यांच्या घरांवर पडलेल्या प्राप्तिकराच्या छाप्यांच्या मुद्द्यावरून निर्मला केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी एकापाठोपाठ एक तोफा डागल्या आहेत.Nirmala […]