घर मालकांना दिलासा, पोलीस ठाण्यात भाडेकरूंची माहिती देण्याची गरज नसल्याचे पोलीस महासंचालक कार्यालयाने केले स्पष्ट
घरमालकांचा पोलिसांकडून होणारा छळ आता थांबणार आहे. घरमालक आणि भाडेकरू यांच्यात ऑनलाइन भाडेकरार (लिव्ह लायसन्स) झाल्यानंतर घरमालकांनी पोलिस ठाण्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन माहिती देण्याची आवश्यकता नाही, […]