पाश्चात्य संगीतापेक्षा विमानांमध्ये भारतीय संगीताला प्राधान्य द्यावे, नामांकित गायक व संगीतकारांची ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे मागणी
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशी विमान कंपन्यांनी विमानांमध्ये पाश्चात्य संगीतापेक्षा भारतीय संगीताला प्राधान्य द्यावे, अशी विनंती नामांकित गायक व संगीतकारांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री […]