Arvind Kejriwal : केजरीवाल यांच्या बंगल्याचे नूतनीकरण करणारे 3 इंजिनिअर निलंबित; नियमांचे उल्लंघन करून वाढीव खर्च दाखवल्याचा आरोप
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन अभियंत्यांना निलंबित केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांच्या सरकारी निवासस्थानाच्या नूतनीकरणात […]