गुलाबरावांची मंत्रिपदावरून हकालपट्टी कधी होणार? ; चित्रा वाघ यांनी उपस्थित केला सवाल
मंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालांसोबत केली. रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे नसले तर राजीनामा देईन, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं.When will […]