• Download App
    remote surgery over 5G connectivity India | The Focus India

    remote surgery over 5G connectivity India

    Mumbai Doctor : भारतातून पहिली क्रॉस-बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रिया; पश्चिम आशिया युद्धादरम्यान कोकिलाबेन रुग्णालयातून मस्कतमध्ये महिलेच्या किडनीवर शस्त्रक्रिया

    मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाने जागतिक आरोग्य दिन २०२६ रोजी एक मोठे यश संपादन केले आहे. रुग्णालयाचे डॉक्टर टी. बी. युवराजा यांनी मुंबईत बसून ओमानमधील मस्कत येथील मेडिकल सिटी रुग्णालयात ५५ वर्षीय महिलेचे रोबोटिक किडनी ऑपरेशन केले. ही सीमापार रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया भारतातून पहिल्यांदाच करण्यात आल्याचे मानले जात आहे.

    Read more