• Download App
    remote controlled toy car IED conspiracy | The Focus India

    remote controlled toy car IED conspiracy

    JeM Terrorists : ‘टॉय कार’ने दिल्लीत स्फोट घडवण्याचा कट उधळला; जैशच्या दोन दहशतवाद्यांना अटक, महाराष्ट्र एटीएससह दिल्ली पोलिसांची कारवाई

    देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतीने हादरवण्याचा ‘जैश-ए-मोहम्मद’ (JeM) या दहशतवादी संघटनेचा मोठा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुंबईतील कुर्ला आणि ठाणे जिल्ह्यातील खडवली परिसरात संयुक्त मोहीम राबवून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे दहशतवादी ‘टॉय कार’चा (खेळण्यातील कार) वापर करून भीषण स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत होते.

    Read more