सुशील मोदींनी म्हटले- 2024च्या निवडणुकीत विजय सोपा, काँग्रेसला करून दिली इतिहासाची आठवण
प्रतिनिधी पाटणा : कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. बिहारमध्येही महाआघाडीचे नेते भाजपवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्याचवेळी भाजपचे खासदार आणि […]