नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित यांचा गंभीर आरोप; जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिवीवर इंजक्शनचा साठा विकून टाकला!
नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णालयात रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सची गरज असताना जिल्हाधिकारी आणि रोटरी वेलनेस सेंटरने मिळून रेमडेसिव्हीरचा साठा बाहेर विकला, असा आरोपर नंदुरबारच्या भारतीय जनता पक्षच्या खासदार डॉ. […]