केंद्राने पाळला शब्द : महाराष्ट्राला रेमडेसिव्हिरचा सर्वाधिक पुरवठा, दहा दिवसांसाठी ४ लाख ३५ हजार इंजेक्शन्स
Remedivir to Maharashtra : अवघ्या राज्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे हाहाकार उडालेला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने राज्याला अधिकाधिक इंजेक्शन्स पुरवण्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे महाराष्ट्राला […]