सेवा हाच भारताचा खरा स्वभाव आणि चेहरा; बाळासाहेब देवरस रुग्णालय भूमिपूजन समारंभात भैय्याजी जोशींचे उद्गार
प्रतिनिधी पुणे : ‘स्वस्थ भारत’हे आमचे ध्येय आहे. ‘रोगमुक्त भारत’ ही त्यातली पहिली पायरी आहे. प्रत्येक जण निरामय असावा अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. शरीर […]