गुणरत्न सदावर्तेंसाठी सरकारने मागितली 11 दिवसांची कोठडी; न्यायालयाने मंजूर केली फक्त 2 दिवसांची कोठडी!!
प्रतिनिधी मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या “सिल्वर ओक” निवासस्थानाच्या दिशेने दगड आणि चप्पल फेक केल्यानंतर केल्यानंतर कामगारांचे नेतृत्व करणारे अॅड. गुणरत्न […]