Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी म्हणाले, ‘देश आणि धर्माच्या रक्षणासाठी हिंसाचार करावा लागत असेल तर तो धर्मसंमतच आहे’
वृत्तसंस्था लखनऊ : Yogi Adityanath उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath ) यांनी सोमवारी सांगितले की, हिंदू देवी-देवतांवर अवमानकारक टिप्पणी करणे आणि पुतळे […]