Chief Punit Garg : RCOM चे माजी अध्यक्ष पुनीत गर्ग यांना अटक; ईडीने 40 हजार कोटींच्या बँक फसवणुकीप्रकरणी अटक केली; फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा आरोप
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCOM) चे माजी अध्यक्ष पुनीत गर्ग यांना अटक केली आहे. अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांमार्फत बँकांसोबत सुमारे 40,000 कोटी रुपयांची फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप पुनीत यांच्यावर आहे.