Arsh Dalla : कॅनडात दहशतवादी अर्श डल्लाला जामीन; कोर्टाने 30 हजार डॉलर्स ठेवींवर सोडले, भारत प्रत्यार्पणाच्या तयारीत होता
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Arsh Dalla खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंग गिल उर्फ अर्श डल्ला याला कॅनडाच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हॅल्टन येथे झालेल्या गोळीबारप्रकरणी […]