लाईफ स्किल्स : नात्यातील उर्जा जाणा, नातीच माणसाला घडवतात
नातं असणं म्हणजेच संवादाची शक्यता निर्माण होणं. नात्यांच्याच माध्यमातून निसर्गप्रेमी निसर्गाशी, ईश्वर मानणारे ईश्वराशी तर मानवतावादी सर्वांशी संवाद साधत असतात. नाती माणसाला घडवतात, की माणूस […]