WadgaonSheri वडगाव शेरी मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का, रेखा टिंगरे यांचा शरद पवार गटात प्रवेश
विशेष प्रतिनिधी वडगाव शेरी : वडगाव शेरी मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश […]