साकीनाका ‘निर्भया’ प्रकरण : फक्त एकाच गुन्हेगाराला आतापर्यंत अटक; राष्ट्रीय महिला आयोगाने व्यक्त केला संताप; पीडितेच्या परिवारालाही देणार मदत
वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुंबईत 30 वर्षीय साकीनाका बलात्कार पीडितेचा शनिवारी मृत्यू झाला. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचाराच्या तिसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. या भयानक गुन्ह्याची […]