Rekha Gupta : मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या प्रत्येक वर्गाला दिली भेट!
दिल्लीमधील भाजप सरकारने मंगळवारी विधानसभेत आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. भाजप सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मोठी वाढ केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात अनेक मोठ्या घोषणा केल्या.